🛑 केंद्रस्तरीय शिक्षण परिषद : शेर्पे खारेपाटण
▪️ स्थळ : केंद्रशाळा खारेपाटण नं.१
1️⃣ वयानुसार भाषा मित्र पुस्तिकेचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी उपयोग : गोरक्षनाथ गायकवाड
2️⃣ वयानुसार गणित मित्र पुस्तिकेचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी उपयोग : अमोल भंडारी
3️⃣ PGI अहवाल विश्लेषण व सुधारात्मक उपाय : मंगेश खांबाळकर
4️⃣ समावेशित शिक्षण अंतर्गत CWSN मुलांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधा : अनिल खोत
5️⃣ अध्ययन स्तर विश्लेषण माहिती : मंगेश खांबाळकर
6️⃣ विद्याप्रवेश : अनिल खोत
7️⃣ केंद्रप्रमुख मार्गदर्शन
सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा
1️⃣ स्मिता कोरगावकरमॅडम
2️⃣ शाकिरा मुलाणीमॅडम








































































No comments:
Post a Comment